भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो (ISRO) ने गगनयान मोहिमेतील महत्त्वाची कामगिरी यशस्वी करत क्रू मॉड्यूलचा वेग कमी करणाऱ्या ड्रोग पॅराशूटची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
Navi Mumbai Airport Trials: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १६०० प्रवाशांसह मोठी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. चेक-इनपासून बॅगेज क्लेमपर्यंत सर्व प्रक्रिया तपासण्यात आल्या.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक तणाव वाढवणारा निर्णय घेतला आहे. त्यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला तात्काळ अण्वस्त्र चाचण्या सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.