भारतीय महिला खो खो संघाने खो खो वर्ल्ड कप २०२५ जिंकला! नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये नेपाळला 78-40 ने हरवून विजेतेपद पटकावले. भारतीय संघाची उत्कृष्ट कामगिरी!
बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेला सुरुवात झाली असून बुधवारी सहाव्या फेरीत बलाढय़ जॉर्जियावर ३-१ असा विजय मिळवला.महिला गटात भारतीय-अ संघाने तगडय़ा जॉर्जियाचे पराभव केला.
दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारतीय महिला क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी U19 टी-20 वर्ल्ड कप जिंकला. गोंगाडी त्रिशा आणि सानिका चाळके यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने 9 विकेट्स राखून विजय मिळव ...