विरोधी पक्षाने महाराष्ट्रात डुप्लिकेट मतदारांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली असताना, राज्यात १,८८०,५५३ नवीन मतदारांची नोंदणी गेल्या सात महिन्यांत झाली आहे.
राज्यात लवकरत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर होणार आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोग यासाठी तयारी देखील करत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील मतदार यादी जोपर्यंत स्वच्छ होत नाही.