बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलातील 17 वर्षीय विद्यार्थिनीवर वर्षभर लैंगिक छळ केल्या प्रकरणी बीडमध्ये संतापाची लाट उसळली असून महिला आयोगाने तातडीने दखल घेतली आहे.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थानच्या सह प्रभारी श्रीमती विजया रहाटकर यांची प्रतिष्ठित व प्रभावी अशा राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघाले होते. अशातच, शिंदे गटापाठोपाठ अजित पवार यांनीही राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता.
गेल्या काही काळापासून देशातील विरोधी पक्ष निवडणूक आयोगावर विविध आरोप करत आहेत. मतचोरीपासून ते जबरदस्तीने मते वगळण्यापर्यंत, या आरोपांमुळे निवडणूक आयोगाबद्दलच असंख्य प्रश्न उपस्थित झाले आहेत. म्हणूनच आ ...