सैफ अली खानचा विक्रम वेधा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याचवेळी त्याच्या आदिपुरुष या चित्रपटाचा टीझर चर्चेत आहे. या चित्रपटातील तिचा लूक खूप ट्रोल होत आहे.
मराठी अभिनेते किशोर कदमांनी आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी फेसबुकवर मदतीची हाक मागितल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.