राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ( Presidential election ) भारत निवडणूक आयोग ( Election Commission of India ) नवी दिल्ली यांनी आज मतपेट्या, मतपत्रिका, विशेष पेन आणि इतर सीलबंद निवडणूक साहित्याचे वाटप के ...
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential election ) भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली (new delhi) यांनी आज मतपेट्या, मतपत्रिका, विशेष पेन आणि इतर सीलबंद निवडणूक साहित्याचे वाटप केले आहे.
नाशिकमधील शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते सुधाकर बुडगुजर यांचा भाजप पक्षात प्रवेश झाला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत मोठ्या थाटात पार पडला आहे.