महाराष्ट्रात महायुतीला सत्ता मिळाली असली तरी मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? ...
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मला ब्लॅकमेल करत असून 25 लाखाची मागणी करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसच्या नेत्या आणि विधानसभेच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
"भाजपसोबत अजितदादा राहिले तर त्यांना २० जागाच लढाव्या लागतील. भाजपची एक रणनीती असू शकते की दादांना वेगळं करायचं आणि दादांकडून प्रत्येक ठिकाणी वेगळा उमेदवार उभा करायचा"