Chinnaswamy Stadium: विराट कोहलीचा विजय हजारे ट्रॉफीतील बहुप्रतिक्षित सामना सुरक्षेच्या कारणास्तव चिन्नास्वामी स्टेडियमऐवजी बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे हलवण्यात आला आहे.
क्रिकेटप्रेमींसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. विराट कोहली आता आयपीएल खेळणार नाही अशा चर्चांना उधाण आलं आहे.
विराट कोहली याला क्रिकेटचा किंग कोहली म्हणून ओळखलं जात. अशातचं त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र यादरम्यान विराट कोहलच्या जर्सीवर असणाऱ्या 18 नंबरमागील रहस्य जाणून घ्या.
न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले आहे. यासाठी सचिन तेंडुलकरने विराट कोहलीचे खास अभिनंदन केले आहे.