Search Results

Sharad Pawar On Ajit Pawar
Naresh Shende
2 min read
लोकांच्या परिवर्तनासाठी 'तुतारी' वाजवायची आहे, शरद पवारांचं बारामतीच्या सभेत कार्यकर्त्यांना आवाहन
Sadabhau Khot: सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर हल्लाबोल
Team Lokshahi
1 min read
'शरद पवार कलियुगातील शकुनी मामा आहेत', अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
पंतप्रधानांचे कौतुक करत अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा; म्हणाले, काहीजण हट्टीपणा...
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
कल्याण येथे अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी अजित पवारांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
पंतप्रधान मोदींची शरद पवारांवर टीका! उध्दव ठाकरेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, 70 हजार कोटी...
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
उध्दव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. रायगड येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
माजी कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? अजितदादांसमोर मोदींची शरद पवारांवर टीका
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज वेगवेगळ्या योजनांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अजित पवारांसमोरच शरद पवारांवर टीका केली आहे.
निव्वळ राजकारणासाठी खोटे आरोप; आशिष शेलारांचे शरद पवारांवर उत्तर
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
राज्यातील कंत्राटी पध्दतीने भरतीवरुन शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. यावर आता आशिष शेलार यांनी उत्तर दिले आहे.
...तर ही वेळ आली नसती; बावनकुळेंचा शरद पवारांवर निशाणा
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबाबतची पहिली सुनावणी पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे.
भाजप आमदार गोरेंची शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका
Team Lokshahi
1 min read
शरद पवारांच नाव न घेता आमदार जयकुमार गोरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणारे हे कोण? बावनकुळेंचा शरद पवारांवर निशाणा
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
शरद पवार यांनी जालन्यातील घटनास्थळी भेट देत संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी शिंदे-फडणवीसांवर टीकास्त्र सोडले होते. या टीकेचा आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.
'गुगलीमध्ये स्वत:चा गडी बाद करतात का?' प्रश्न विचारत भुजबळांची शरद पवारांवर टीका
shweta walge
1 min read
बीडमध्ये आज अजित पवार गटाची सभा पार पडत आहे. या सभेत हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, अमरसिंह पंडित यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती ...
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com