बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत यंदा मोठे उलटफेर झाले आहेत. ठाकरे गट आणि मनसेच्या संयुक्त उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळाली नाही.
बेस्ट पतपेढीच्या मैदानात मात्र दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असून ठाकरे आघाडीला उत्तर देण्यासाठी भाजपने सहकार समृद्ध पॅनल उभं केलं असून, मुख्यमंत्र्यांचे विश्वासू असलेले दोन शिलेगार निवडणूकीच्या मैदानात ...