महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने केवळ सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना फोडली आणि मराठी अस्मितेला पायदळी तुडवलं, असा गंभीर आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.
शिवसेना नेते संदीपन भुमरेंच्या चालकाला हैदराबादमधील एक प्रतिष्ठित घराण्याकडून, तब्बल 150 कोटी रुपये किमतीची तीन एकर जमीन दान स्वरूपात मिळविल्याचा प्रकार समोर आला आहे.