शरीर अपूर्ण असलं तरी स्वप्नं आणि जिद्द पूर्ण असेल तर काहीही अशक्य नाही. आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रतिभेला शरीराची, मर्यादांची गरज नसते. हे सिद्ध केलं आहे काश्मीरच्या शितल देवीने.
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर निर्णय घ्यावा, अन्यथा सनातन हिंदू धर्मियांना स्वतः पुढाकार घ्यावा लागेल," असा स्पष्ट इशारा शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांनी दिला.
शारदीय नवरात्रोत्सवात आज पाचव्या दिवशी सोमवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची सरस्वती देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. नवरात्रोत्सवात रोज अंबाबाईची वेगवेगळ्या रूपात पूजा बांधली जाते. सोमवारी अंबाबाईने ...
साडेतीन मुहुर्तांपैकी एक म्हणजे दसरा. हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्यांपैकी एक सण म्हणजे दसरा. दसऱ्याला विजयादशमी असं सुद्धा म्हणतात. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दहाव्या दिवशी ...
गेल्या शंभर दिवसांपासून महाराष्ट्रातील जनता कादर खान यांच्यासारख्या अभिनयाला मुकली होती. वंचित झाली होती. संजय राऊतांच्या स्वरुपात हा कादर खान आता दररोज आक्रस्ताळेपणा करून अभिनय करत आहे.