सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये दरवर्षी येणाऱ्या पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
सांगली इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंतराव पाटील चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ आहे.