स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Local Body Elections) रणधुमाळी राज्यामध्ये सुरु आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. तसेच आरोप प्रत्यारोप देखील सुरु आहेत.
फलटण डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांना अखेर पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले.
सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवा छडा लागला आहे. अखेर त्या हॉटेलचा सीसीटीव्ही पुटेज समोर आला असून यावेळी ती आत गेली अन्, धक्कादायक दृष्य समोर आलं आहे.
सातारा जिल्ह्यातील महिला डॉक्टरच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येसाठी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) यांचा राजकीय दबाव कारणीभूत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानव ...