आषाढी एकादशीसाठी पंढरपूर नगरी सज्ज झाली असून रविवार, ६ जुलै रोजी आषाढी एकादशीसाठी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात असणारे कोकाटे भावंड. शहरात सलून व्यवसाय करणारे दोघे भाऊ रवी कोकाटे आणि बजरंग कोकाटे हे ग्राहकांची कटींग करतानाच विठ्ठल नामाचा जयघोषही सुरू ठेवतात.
आज लक्ष्मीपूजन आहे आणि याचनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. दिवाळीचा सण सर्वात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.