कंगना रनौतने कुणाल कामराच्या वादग्रस्त टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदेंच्या समर्थनात ती म्हणाली की कामराने फक्त प्रसिद्धीसाठी अपमान केला आहे.
अभिनेता सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. संशयितांपैकी एकाचे नाव शाहिद असून तो गिरगाव परिसरातून पकडला गेला आहे.
सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला, सहा जखमा झाल्या; त्यातील दोन गंभीर. लीलावती रुग्णालयात उपचार सुरू, डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत माहिती.
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २: द रूल’ हा चित्रपट सर्वात जास्त कमाई करणारा तिसरा भारतीय चित्रपट ठरला आहे. जगभरातील कलेक्शन मिळून या चित्रपटाने १५०० कोटींचा टप्पा गाठला आहे.
अवघ्या ६ मिनीटांच्या सीनसाठी ६० कोटी खर्च केल्याचं सांगण्यात येत आहे. हा सीन म्हणजे ‘गंगम्मा जतारा’ सीन आहे. ज्यामध्ये अल्लू अर्जुन पूर्णपणे वेगळ्या रुपात दिसत आहे.