Search Results

Ajit Pawar :  'माझं ठरलं होतं...घर बांधल्याशिवाय लग्न करायचं नाही'; अजित पवारांनी लग्नाचा 'तो' किस्सा सांगताच एकच हशा पिकला
Rashmi Mane
1 min read
छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त सारथी संस्थेमार्फत आयोजित UPSC व MPSC मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभासाठी अजित पवारांनी उपस्थिती दर्शवली होती.
Ajit Pawar On Thackeray Brother March : तिसऱ्या भाषेचा पाचवीपासून विचार करावा, हिंदी सक्तीला अजित पवारांचा विरोध
Prachi Nate
1 min read
5 जुलैला हिंदी सक्तीविरोधात मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असून यादरम्यान अजित पवारांनी तिसऱ्या भाषेचा पाचवीपासून विचार करावा असं म्हणत हिंदी सक्तीला विरोध केला आहे.
Abu Azmi On Ajit Pawar : 'महायुतीमध्ये अजित पवार मुस्लिम समाजासाठी आश्वासक' अबू आझमींचे वक्तव्य
Prachi Nate
1 min read
मशिदींवरील अजानच्या आवाजावरून निर्माण झालेल्या वादावर राष्ट्रवादी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने आज सकाळी बैठक घेतली. या बैठकीत अबू आझमी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Sanjay Raut On Ajit Pawar : माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमन पदावरून अजित पवारांना राऊतांचा प्रश्न
Team Lokshahi
1 min read
राऊतांचा सवाल: अजित पवारांच्या माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदावरून अर्थमंत्र्यांना 500 कोटी कुठून येणार?
Sharad Pawar - Ajit Pawar
Siddhi Naringrekar
1 min read
आज पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर एकत्र येणार आहेत.
Ajit Pawar On Sharad Pawar : "प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार"; पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर प्रतिक्रिया
Prachi Nate
1 min read
पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात शरद पवारांनी अजित पवारांना सोबत घेण्याबाबत नकार दिला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Pune
Team Lokshahi
1 min read
आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर ते एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.
Ajit Pawar on Ashadhi Wari: "आम्ही कुठल्याही खात्याचा निधी वळवला नाही", वारी संदर्भात अजित पवारांची स्पष्टोक्ती
Riddhi Vanne
1 min read
अजित पवारांची स्पष्टोक्ती: आषाढी वारीसाठी कुठल्याही खात्याचा निधी वळवला नाही.
Ajit Pawar & Sharad Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती होणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका -सूत्र
Prachi Nate
1 min read
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप वगळता कुणाशीही युती होऊ शकते, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याची माहिती मिळाली आहे.
Read More
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com