केईएम रुग्णालयात पंकज उमासरे यांची भेट घेतल्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
मतचोरी करणाऱ्या सर्वांनी पाहिलं असेल की, ही फक्त ठिणगी आहे या ठिणगीचा वणवा कधीही होऊ शकतो. तुमच्या बूडाला आग लावण्याची धमग या ठिणगीमध्ये आहे. उद्धव ठकरेंनी अमित शहा यांना पुन्हा डिवचले.
मराठा आंदोलनादरम्यान बोलताना मनोज जरांगेंनी राज ठाकरेंवर कुजक्या कानाचा म्हणत टीका केली होती. यावर आता अमित ठाकरेंनी मराठा आंदोलकांसाठी पोस्ट केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांची ग्रेटभेट! सिद्धिविनायक मंदिरात दोघांनी घेतले गणपतीचे दर्शन आणि दिल्या एकमेकांना शुभेच्छा.
माहीम विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने मनसे नेते अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकरांचं निवडून येणं कठीण होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.