आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दल बोलताना स्पष्ट गोष्टी मांडल्या आहेत.
जोगेश्वरीतील राड्याच्या प्रकरणात अनिल परब यांनी पोलिसांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची अटक आणि निवडणुक आयोगाच्या तक्रारीबद्दल जाणून घ्या.