Search Results

Arvind Kejriwal : दिल्ली उच्च न्यायालयाचा केजरीवालांना धक्का, याचिकांवर लवकर सुनावणी घेण्यास नकार
shweta walge
1 min read
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. केजरीवाल यांना कथित मद्य विक्री धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक करत २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी मिळाली आहे.
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेली अटकेविरोधातील याचिका घेतली मागे
Dhanshree Shintre
1 min read
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. ईडीच्या अटकेला आव्हान देणारी याचिका अरविंद केजरीवालांनी मागे घेतली.
Sharad Pawar on Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांच्या अटकेवरून शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल
Dhanshree Shintre
1 min read
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे.
Arvind Kejriwal : तीन समन्स, तरीही केजरीवाल ईडी चौकशीसाठी गैरहजर
Team Lokshahi
1 min read
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं बजावलेल्या तिसऱ्या समन्सनंतरही अरविंद केजरीवाल गैरहजर राहिले आहेत.
Arvind Kejriwal : काँग्रेसचा अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा?
Team Lokshahi
1 min read
काँग्रेस अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
Arvind Sawant : आमदार अपात्रतेवर बोलत ठाकरेंच्या खासदाराचे मोठे विधान
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
निकालावेळी राहुल नार्वेकर यांनी केलेल्या विधानांचा ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी समाचार घेत हल्लाबोल केला आहे.
अरविंद केजरीवालांना दिलासा नाहीच; अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत वाढ
Dhanshree Shintre
1 min read
केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत 15 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत वाढ
Dhanshree Shintre
1 min read
कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्चला अटक करण्यात आली.
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com