अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील भाजप सरकारवर यमुना नदीच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हत्येच्या कटाबाबत आतिशी यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवा वाद उफाळला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात केंद्रीय गृह मंत्रालयाने ईडीला खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे.
"येत्या 2 दिवसात जनेतशी संवाद साधत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार. महाराष्ट्रासोबत दिल्ली विधानसभेची निवडणूक घ्या. मी प्रामाणिक असेल तर मला मत द्या," असं आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.