शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांनी महाएल्गार आंदोलन सुरु केलं आहे, ज्यामुळे नागपूरमध्ये तणाव निर्माण झालाय, याचपार्श्वभूमिवर देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली ...
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतमालाच्या हमीभाव, दिव्यांगांना मानधन, मेंढपाळ आणि मच्छिमारांसाठी न्याय्य हक्कांसाठी माजी आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे.
बच्चू कडू यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात शेतकरी हक्क परिषदेत आमदारांबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यांनी म्हटले, "आत्महत्या करण्याऐवजी एखाद्या आमदाराला कापून टाका." यावर टीका झाल्यानंतर त्यां ...
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर बच्चू कडू आक्रमक, अमरावतीत आयुक्तांच्या कार्यालयावर धडकणार. केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधत, हिंदू शेतकऱ्यांच्या समस्यांवर संतप्त सवाल.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी महायुतीतील त्यांच्या मनातील मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट केलं आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याबाबत बच्चू कडू आग्रही आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू आणि नैना कडू यांनी मतदानाचा हक्क बजावला. बच्चू कडू यांनी सांगितले की आमच्याशिवाय सरकार बनणार नाही आणि आम्हीच सरकार बनवू.
महाशक्ती राज्यात विधानसभेच्या 288 जागा लढणार असा अंदाज बच्चू कडू म्हणाले तसेच संभाजीनगरच्या मेळाव्यामध्ये जागावाटपाचा निर्णय होईल असं बच्चू कडू यांनी म्हटले आहे.