Balasaheb Thackeray : बाळासाहेबांनी खुद्द राजीनामा देत शिवसेना सोडली होती ? काय प्रकरण नक्की वाचा...
आपल्या निपूण राजकारणासाठी, वक्तृत्वासाठी जसे बाळासाहेब ओळखले जातात तसेच त्यांच्या धक्कातंत्रासाठी हे चांगलेच ओळखले जात. शिवसेना पक्षातून राजीनामा देण्याचे धक्कातंत्र बाळासाहेबांनीच दिले होते.
