Cricket Celebration:भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत ९ विकेट्सने विजय मिळवला. विराट कोहली आणि कुलदीप यादवच्या मजेदार विकेट सेलिब्रेशनमध्ये कोहलीने कपल डान्स केला.
मनसे नेते राज ठाकरे यांनी रायगडमध्ये शेकापच्या कार्यक्रमात डान्सबार संदर्भात प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर पनवेलमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी थेट कृती पाहायला मिळाली.
श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरची जोडी सध्या लोकांना आकर्षित करत आहे. ‘तू झुठी मैं मक्कर’ (Tu Jhoothi Main Makkar) या चित्रपटात दोघेही पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत आहेत.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या चांगली कामगिरी करताना दिसत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून त्याला शतकही झळकावता आलेले नाही. मात्र यावेळीही विराट कोहलीची तीच कूल स्टाइल पाहायला मिळाली.