राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर होताच महायुतीत नाराजीची ठिणगी पेटली आहे. आता या नाराजीतून महायुतीतच राजकीय भूकंप होणार का याची चर्चा उद्यास आलीय.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमधील झुडपी जंगली जमिनी संदर्भात सुप्रीम कोर्टात केस सुरु असल्याची माहिती दिली. पालकमंत्रीपदाबाबत आज चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुण्याच्या पालकमंत्रीदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली असून अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. यावर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीने उचल खाल्ली असून त्यांचे समर्थक मंत्री व आमदार दिल्लीमध्ये पक्षाच्या हायकमांडशी चर्चा करण्यासाठी पोहोचले आहेत.