शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त एकनाथ शिंदे यांच्या गटाने आयोजिलेल्या मेळाव्यात कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंचावरून जोरदार फटकेबाजी केली.
महायुतीत धुसफूस वाढत असताना, गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल माध्यमांशी चर्चा केली. शिंदेंना धमक्या आल्यावर त्यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
गुलाबराव पाटलांनी संजय राऊत यांना उद्देशून खोचक विधान केलं आहे. राऊतांना स्वप्न पडल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंना स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या सूचना केल्या असतील, असं पाटलांनी म्हटलं आहे.
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दिलखुलास मुलाखतीत शिवसेनेतील बंडावर मनमोकळा संवाद. बाळासाहेबांच्या मुलाने विचार सोडल्याने दुखावलेले गुलाबराव पाटील मातोश्रीच्या आठवणींवर. उद्धव ठाकरें ...