टीम इंडियातील धुरंदार खेळाडू हार्दिक पांड्या त्याच्या वैयक्तिक गोष्टींबाबत चर्चेत असतो. हार्दिक पांड्या पुन्हा एकदा त्याच्या नव्या गर्लफ्रेंडसह चर्चेत आला आहे.
टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेली टी-20 मालिका आधीच जिंकली आहे. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली असून रविवारी तिसरा सामना खेळला गेला. मात्र एजबॅस्टन येथील दुसऱ्या टी-२० सामन ...