दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील फरीदाबादमध्ये एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. हरियाणातील फरिदाबाद येथे पोलिसांनी केलेल्या छापेमारीतून एक धक्कादायक खुलासा झाला आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हरियाणातील जिंद जिल्ह्याचा एक युवक गोळीबारात ठार झाला. सार्वजनिक ठिकाणी या कारणामुळे वाद निर्माण झाला आणि त्याचा शेवटी त्याला गोळी झाडत मारण्यात आले.
हरियाणातील सोनीपत येथे पार्क केलेल्या मोटारसायकलच्या वादातून राष्ट्रीय स्तरावरील पॉवरलिफ्टरची गोळ्या घालून हत्या. आरोपीने मद्यधुंद अवस्थेत केलेल्या गोळीबारामुळे २० वर्षीय पॉवरलिफ्टरचा मृत्यू.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषद घेतली. हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. राहुल गांधी यांनी भाजपवर सुद्धा निशाणा साधला.