इस्रो आपल्या सर्वात मोठ्या स्पेडेक्स मिशनचे प्रक्षेपण करणार आहे. PSLV-C60 रॉकेटद्वारे होणारे हे प्रक्षेपण भारतीय अंतराळ स्थानक आणि चांद्रयान-4 मोहिमेच्या यशावर अवलंबून आहे.
इस्रोकडून अर्थ ऑब्जर्व्हरवर सॅटेलाईटचं प्रक्षेपण केलं जात आहे. श्रीहरिकोटा केंद्रातून उपग्रह अवकाशात झेपावला आहे, तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये उपग्रहाची मदत होणार आहे.
भारताच्या सूर्य मिशन आदित्य एल-1 च्या प्रक्षेपणाच्या दिवशी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना कर्करोग झाल्याचे निदान झालं होतं अशी माहिती समोर आली आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धाटनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. रामलल्लाची मूर्ती गाभाऱ्यात विराजमान झाली आहे. आता 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आवश्यक विधी करुन अधिकृतरित्या मंदिराचे उद्धघा ...
वालारमथी मॅडम. गेल्या काही वर्षात इस्रोच्या सर्व रॉकेट प्रक्षेपणांची मोजणी करताना तुम्ही त्यांचा आवाज ऐकला होता. जुलैमध्ये चांद्रयान-३ चे प्रक्षेपण मोजणे हे त्यांचे शेवटचे काम होते."