आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारताचा सामना आज दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. पण या यशामागे महिला खेळाडूंचा मोठा संघर्ष दडलेला आहे.
भारतीय खेळाडू हे त्यांच्या खेळासह त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी देखील चर्चेत असतात. टीम इंडियातील अनेक असे खेळाडू आहेत ज्यांच शिक्षण कमी आहे. मात्र शिक्षण नसतानाही ते इतक चांगल इंग्रजी कसं बोलतात?