मनसेला जोगेश्वरीत आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे विभाग प्रमुख आणि जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
MNS Candidate List : मुंबई महापालिकेच्या 2026 च्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) ने आपला उमेदवारांचा अंतिम यादी जाहीर केली आहे. या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जोरदार तयारी सुरू केली असून, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ,