मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून तिचा कारभार बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) हाताळते. आशियातील सर्वात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक असलेल्या BMC चा अर्थसंकल्प काही लहान देशांच्या अर्थसंकल्पाइतकाच मोठा ...
मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदार यादीसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईच्या मतदार यादीत दुबारच नव्हे तर 103 बार 4 व्यक्तींची नाव असलेले मतदार आहेत.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून आज सत्ताधारी महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा आणि दौऱ्यांमुळे प्रचाराला जोरदार वेग मिळणार आहे.