नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील तेलखेडी येथे दोन महिन्याच्या बाळाचा श्वास बंद पडला होता. डॉक्टर गणेश तडवी यांनी बाळाच्या पायाला टिचकी मारल्यावर बाळ पुन्हा जिवंत झाले. या चमत्कारामुळे संपूर्ण जि ...
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात श्री विष्णू भगवंतांची 21 टन वजनाची आणि 11 फूट लांब मूर्तीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. शहादा शहरात या मूर्तीचं भव्य स्वागत करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रातील आदिवासी भागातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेला मंजुरी दिली असल्याची माहिती महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉ ...
गेल्या वर्षभरात जिल्ह्यात झालेल्या गुन्ह्यांच्या तुलनेत ९२ टक्के गुन्हे उघडकीस आणण्यात जिल्हा पोलिस दलाला यश आले आहे . शिवाय गुन्हे शाबितचे प्रमाण ३८ टक्के आहे .