शरीरात असलेल्या विषारी पदार्थांचा तुमच्या त्वचेवर, केसांवर आणि एकूणच आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळीही कमी होऊ शकते.
गेले काही दिवस राज्यासह देशभरात पावसाचा मुसळधार जोर पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमिवर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बाबा वेंगा यांनी भाकित केलं आहे.