राज-उद्धाव यांचा मराठी भाषेनिमित्त विजयी मेळावा घेण्यात आला, याचपार्श्वभूमिवर भाजप नेते पालकमंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय एकीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याचपार्श्वभूमीवर नितेश राणेंनी प्रतिक्रिया देत जोरदार खिल्ली उडवली आहे.