IMD Alert: पुण्यात थंडी ओसरून तापमानात अचानक वाढ; आयएमडीचे अंदाज आणि आरोग्यतज्ज्ञांचे सल्ले, पाणी प्या, हलका आहार घ्या आणि सकाळ-संध्याकाळ बाहेर पडताना काळजी घ्या, शहरी आणि शेतकरी दोघांसाठीच हवामान बदल ...
Pune शहरात आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिचा खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे.