राहुल नार्वेकर यांनी 'ग्लोबल महाराष्ट्र' कार्यक्रमात सांगितले की येणाऱ्या ५ वर्षांत सरकार जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहणार आहे. शेतकऱ्यांना मदत, महिलांना स्वावलंबी बनवणे आणि ग्रामीण विकासावर भर देणार ...
विरोधी पक्षनेतेपदावर विधानसभेच्या नियमानुसार निर्णय होईल. लोकशाही मराठीच्या क्रॉसफायर या विशेष कार्यक्रमात विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठं विधान केलं आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देत म्हटलं की, घड्याळ पवार साहेबांचं आहे की कुणाचं? हा निर्णय मी दिला आहे. तसेच, काँग्रेसने कुलाब्यात दिलेला उमेदवारास कोणी ओळखतं का? ...
देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांच्या नेमणुकीवरुन उध्दव ठाकरेंनी टीका केली आहे. या टीकेला आता राहुल नार्वेकरांनी प्रत्युत्तर दिले आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रेबद्दलचा निर्णय देताना शिवसेनेच्या घटनेतील बदलांवर बोट ठेवलं. नार्वेकरांच्या निकालानंतर ठाकरे नार्वेकरांच्या निकालाची पोलखोल करणार आहे.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर केला. यावेळी राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या आमदारांना पात्र ठरवले आहे.