महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSC द्वारे मोठ्या भरतीची घोषणा करून हजारो विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे अनेकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करु इच्छनाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे.