भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. सोशल मीडियावर सरकार आणि आपल्या विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवर लोणीकर यांनी भाषणातून आगपाखड केली आहे.
शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त एकनाथ शिंदे यांच्या गटाने आयोजिलेल्या मेळाव्यात कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंचावरून जोरदार फटकेबाजी केली.