शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.
आर. अश्विननंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का! ऋषि धवनने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. त्याच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
(शिखर बँक) कथित 25 हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण (ईओडब्ल्यू) विभागाने विशेष न्यायालयात अर्ज केला आहे.
इरा खान आणि नुपूर शिखरे यांनी ३ जानेवारी रोजी रजिस्टर्ड लग्न केले होते. नंतर इरा आणि नुपूरने १० जानेवारी रोजी उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले आहे.