रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण असणार? याबाबत अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. अशातच भारताचा माजी क्रिकेटर सुरेश रैनानं यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईच्या चाहत्यांनी हार्दिकला ट्रोल करण्याचं सत्रच सुरु केलं. गेल्या काही दिवसांपासून याबाबत सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगत आहेत. अशातच आता भारताचा माजी क्रिकेटर सुरेश रैनानं मोठी प्रतिक्रिया दिली आह ...