केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अतिशय गंभीर आणि वादग्रस्त विधान केल्यामुळे तृणमूल काँग्रेस (TMC) च्या खासदार महुआ मोइत्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
वक्फ बोर्डासंबंधीच्या विधेयकासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या अर्थात जेपीसीच्या बैठकीत आज जोरदार राडा झाला. भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार या बैठकीत भिडलेले पाहायला मिळाले.
तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. अनियमित वर्तन केल्याबद्दल अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी डेरेक ओब्रायन यांना निलंबित केले आहे.