महाराष्ट्रातील राजकारणात होणाऱ्या घमासाण चर्चेबद्दल फक्त देशातच नाही तर जगभरात होत असते. एकनाथ शिंदेच्या एका निर्णयाने देशामधील राजकीय स्थिती ढवळून निघाली आहे.
आशिया कप 2025 मध्ये भारतीय तरुण फलंदाज अभिषेक शर्माच्या तडाखेबाज खेळीने टी20 क्रमवारीत अभिषेक शर्माने नवा इतिहास रचला असून तो अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.