तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्याआधीच एक्झिट पोलने सर्वांच लक्ष वेधलं. 2 वेळा संधी दिल्यानंतर चंद्रशेखर राव यांच्या विरोधात बदलाचे वारे वाहत आहेत, असं एक्झिट पोलवरून दिसतं.
आरोप-प्रत्यारोप तसेच देशभरातील प्रमुख नेत्यांच्या सहभागानंतर तेलंगण विधानसभा निवडणुकीत चुरस वाढली आहे. राज्यातील ११९ जागंसाठी गुरुवारी मतदान होत आहे. प्रमुख लढत सत्तारुढ भारत राष्ट्र समिती (बीआरएस) तस ...