आज सकाळी 9 च्या सुमारास दौंड पुणे डेमो ट्रेनमध्ये पुणे रेल्वे स्थानकादरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. ज्यामुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगाथेला समर्पित 'भारत गौरव पर्यटन ट्रेन'चा ऐतिहासिक शुभारंभ आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत पार पडला.