Search Results

Anjali Damania On Nitin Gadkari : "गडकरींनी टोलमधला पैसा मुलांच्या...?"
Riddhi Vanne
1 min read
गडकरींवर भ्रष्टाचाराचा आरोप: अंजली दमानिया यांनी टोलमधील पैशांचा गैरवापर केल्याचा गंभीर दावा केला.
ST Mahamandal Job : एसटीची आता मेगाभरती! आता होणार 'इतक्या' पदाची भरती
Riddhi Vanne
1 min read
एसटी परिवहन मंडळाने भप्पर मेगा भरती प्रक्रिया करणार असल्याची माहिती मिळत आहे. तब्बल 17 हजार 450 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत.
 Maharashtra Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय! उद्योग, शिक्षण, ऊर्जा, वाहतूक व कृषी क्षेत्राला मोठा दिलासा
Prachi Nate
1 min read
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील उद्योग, शिक्षण, ऊर्जा, वाहतूक आणि कृषी क्षेत्राशी संबंधित मोठ्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली.
Modi 75th Birthday : मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात नवा उपक्रम
Team Lokshahi
1 min read
मोदी 75वा वाढदिवस: महाराष्ट्रात 75 बसस्थानकांवर मोफत वाचनालयांची सुरुवात.
Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
Team Lokshahi
1 min read
हिंदी-मराठी वादावर परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट भूमिका घेत एक महत्त्वपूर्ण उपक्रम जाहीर केला आहे.
Rapido Bike : रॅपिडो बाईकला  खुद्द परिवहन मंत्र्यांनी पकडले; परिवहन विभागाकडून मंत्र्यांना खोटी माहिती
Team Lokshahi
1 min read
मुंबईमध्ये बेकायदेशीररीत्या चालणाऱ्या रॅपिडो कंपनीच्या बाईकस्वारावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट कारवाई करत त्याला जबरदस्त दणका दिला.
Nagpur School Vans : नागपूरमध्ये अवैध विद्यार्थी वाहतूकप्रकरणी 161 स्कूल व्हॅन्सवर कारवाई
Team Lokshahi
2 min read
जूनच्या मध्यावरच देशातील जवळजवळ सर्वच शहरातील शाळा सुरु झाल्या आहेत. बरेच विद्यार्थी हे ऑटो, बस किंवा स्कूल व्हॅनने प्रवास करतात.
Pratap Sarnaik On ST News : एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर, मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले...
Prachi Nate
1 min read
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यादरम्यान एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली आहे.
Eknath Shinde Special Report : उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला, मृताच्या नातेवाईकांच्या घराचं काम सुरू
Riddhi Vanne
1 min read
एकनाथ शिंदे: पहलगाम हल्ल्यातील मृताच्या नातेवाईकांसाठी दिलेला शब्द पाळला, घराचं काम सुरू.
Read More
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com