पाकिस्तानने मॅच रेफरी पॅनेलमधून मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना काढून टाकण्याची मागणी आसीसीने फेटाळल्यानंतर पाकिस्तानने युएईसोबतच्या सामन्याला नकार दिला. त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर येत आहे.
आशिया कप स्पर्धेतील पाकिस्तान आणि युएई यांच्यातील 10 वा सामना बऱ्याच कारणाने चर्चेत आला आहे. त्यामुळे हा सामना होईल की नाही याबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
महिला आशिया चषक २०२४ मध्ये आज भारत विरुद्ध अमेरिका यांच्यात पाचवा सामना रंगला. या सामन्यात भारतीय संघाने अनेक विक्रमांना गवसणी घालून अमेरिका विरुद्ध एकतर्फी विजय मिळवला.