पवार कुटुंबात जय पवारांनंतर आता युगेंद्र पवार यांचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे. याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मिडिया पोस्टमधून दिली आहे.
जमिनीच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी किंवा जमिनीचा सातबाराचा उतारा हवा असेल, तर लोकांना नेहमी सेतू कार्यालयाच्या बाहेर लांबच लांब रांगा लावाव्या लागत होत्या.