संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर थेट प्रश्नचिन्ह उपस्थितीत केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने केवळ सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना फोडली आणि मराठी अस्मितेला पायदळी तुडवलं, असा गंभीर आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगरात राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. माजी खासदार आणि एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.