Search Results

Pune Yerawada Jail : कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून पळाला
Team Lokshahi
1 min read
कुख्यात गुंड आशिष जाधव पुण्यातील येरवडा कारागृहातून पळाला. आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्हात 2008 पासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता.
Road Work : निवडणूक आचारसंहितेमुळे मुंबईतील रस्त्यांची कामं रखडली
Dhanshree Shintre
1 min read
निवडणूक आचारसंहितेमुळे मुंबईतील रस्त्यांची कामं रखडली. 400 किमीच्या रस्त्यांसाठीच्या निविदांबाबत प्रशासनाकडून अद्याप निर्णय नाही.
Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोड आजपासून नागरिकांसाठी खुला; ‘या’ वेळेत करता येणार प्रवास
Siddhi Naringrekar
1 min read
मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं.
Coastal Road: 'कोस्टल रोडमध्ये तुम्ही अडथळेच जास्त आणले', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा
Dhanshree Shintre
1 min read
कोस्टल रोडमध्ये तुम्ही अडथळेच जास्त आणल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे.
Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाचे आज उद्घाटन
Siddhi Naringrekar
1 min read
मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाचे आज उद्घाटन पार पडणार आहे.
Coastal Road : कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा मुहूर्त कधी?
Team Lokshahi
1 min read
कोस्टल रोडचे 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार होते. मात्र पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द झाल्याने हे लोकार्पण लांबणीवर पडले आहे.
Coastal Road: 'या' दिवशी होणार कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचं उद्घाटन
Dhanshree Shintre
1 min read
19 फेब्रुवारी रोजी कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचं उद्घाटन होणार आहे. 20 फेब्रुवारीपासून मुंबईकरांसाठी हा मार्ग खुला करण्यात येणार आहे.
Mumbai Coastal Road : कोस्टल रोड लवकरच मुंबईकरांच्या सेवेत
Dhanshree Shintre
1 min read
लवकरच कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईल अशी शक्यता वर्तवली जाते. मरीन ड्राईव्ह ते वरळी बांद्रा सिलिंक पर्यंत जोडणारा हा कोस्टल रोड सध्या 84% काम पूर्ण झाले आहे.
CM Shinde Supervise Costal Road in Mumbai |कोस्टल रोडच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया
Team Lokshahi
1 min read
'जानेवारीच्या अखेरपर्यंत कोस्टल रोडचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे', असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.
Kalyan Road Traffic: कल्याण स्टेशन परिसरात उड्डाणपुलाचं काम सुरू;  वाहतुकीत होणार 'असा' मोठा बदल
Team Lokshahi
1 min read
कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील उड्डाणपुलाचे 14 गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत मध्य रात्री 1 ते पहाटे 5 पर्यंत गर्डर टाकले जाणार आहेत.
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com